36 C
Pune,India
Saturday, April 21, 2018

सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली रेल्वे धावली

  टुडे प्रवाह | सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर चालणारी भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे देशातील रूळांवरू आज धावली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या स्पेशल डीईएमयू रेल्वेला हिरवा झेंडा...

शास्त्री यांची भरत अरुण यांच्यासाठी ‘बॅटिंग’

टुडे प्रवाह –  नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण यांना पसंती दर्शवली आहे. मध्यमगती गोलंदाज झहीर खानला सल्लागार म्हणून नेमावे,...

सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार

 टुडे प्रवाह – सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे. या संदर्भात सरकार एका योजनेवर काम करत आहे....

दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी प्लॅन तयार

टुडे प्रवाह –  हल्ला करुन पळून जाणा-या दहशतवाद्यांना खिंडीत पकडून त्यांचा खात्मा करण्याचा एक आगळावेगळा विशेष प्लॅन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली...

नुबैरशाह शेखला राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

टुडे प्रवाह –  आंतरराष्ट्रीय मास्टर ठाण्याच्या नुबेरशाह शेखने नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत २० वर्षे गटात सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे या गटात नुबेरशाहने...

एसबीआयने ‘ही’ सेवा केली निशुल्क

 टुडे प्रवाह –  स्टेट बँक ऑफ इंडियाने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात...

ग्रामपंचायतीमधून स्वस्त धान्य वितरणाचा निर्णय

टुडे प्रवाह   – राज्य सरकारने नवीन रेशन धान्य दुकान वाटप करण्याच्या नियमात बदले केले आहेत. त्यानुसार आता ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना रेशनची दुकाने चालविण्यासाठी...

काश्मीरमधील परिस्थितीला गांधी घराणेच जबाबदार

टुडे प्रवाह –  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर यांच्या टीकेला भाजपकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. काश्मीरमधील समस्यांना संपूर्णपणे नेहरु आणि गांधी घराणे...

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दशसूत्री

टुडे प्रवाह –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी २० शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र येत लढण्याचा मुद्दा उचलून धरत एक अॅक्शन प्लानच जगासमोर...

व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ विकण्याच्या वृत्ताचे भारताने फेटाळले

टुडे प्रवाह - व्हिएतनामला ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा करार झाल्याचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. सरकारकडून शुक्रवारी याबाबत खुलासा करण्यात आला. व्हिएतनामबरोबर सुरक्षा क्षेत्रातील आमची भागीदारी...