24.1 C
Pune,India
Wednesday, June 20, 2018

बँक खात्याशी आधार कार्ड जोडण्यास विरोध

टुडे प्रवाह – आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडणे अनिवार्य असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले असतानाच या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे....

सासऱ्याच्या घरावर सुनेचाही हक्क !

टुडे प्रवाह - पतीच्या नावावर घर नसेल, पण सासऱ्याच्या नावावर घर असेल तर सून त्या घरावर हक्क सांगू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च...

आता… डिजिटल व्यवहार महागणार

टुडे प्रवाह - सरकारकडून डिजिटल व्यवहारांवर उपकर लावला गेल्यास लोक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे ‘कॅशलेस’ होण्याचे आवाहन मागे पडू शकते....

गुजरातमध्ये भाजप- आपची छुपी युती

टुडे प्रवाह - गुजरातमध्ये आप आणि भाजपची छुपी युती असल्याची चर्चा असून काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपकडून ‘आप’चा वापर होत असल्याचे वृत्त आहे. गुजरातमध्ये हार्दिक...

व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ विकण्याच्या वृत्ताचे भारताने फेटाळले

टुडे प्रवाह - व्हिएतनामला ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा करार झाल्याचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. सरकारकडून शुक्रवारी याबाबत खुलासा करण्यात आला. व्हिएतनामबरोबर सुरक्षा क्षेत्रातील आमची भागीदारी...

सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार

 टुडे प्रवाह – सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे. या संदर्भात सरकार एका योजनेवर काम करत आहे....

सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली रेल्वे धावली

  टुडे प्रवाह | सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर चालणारी भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे देशातील रूळांवरू आज धावली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या स्पेशल डीईएमयू रेल्वेला हिरवा झेंडा...

नुबैरशाह शेखला राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

टुडे प्रवाह –  आंतरराष्ट्रीय मास्टर ठाण्याच्या नुबेरशाह शेखने नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत २० वर्षे गटात सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे या गटात नुबेरशाहने...

शास्त्री यांची भरत अरुण यांच्यासाठी ‘बॅटिंग’

टुडे प्रवाह –  नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण यांना पसंती दर्शवली आहे. मध्यमगती गोलंदाज झहीर खानला सल्लागार म्हणून नेमावे,...

एसबीआयने ‘ही’ सेवा केली निशुल्क

 टुडे प्रवाह –  स्टेट बँक ऑफ इंडियाने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात...