22.8 C
Pune,India
Friday, June 22, 2018

शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ सिनेमा तत्काळ सुरु करा

 छावा संघटनेचे सिनेमागृहांना निवेदन  टुडे प्रवाह  -  शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ हा चित्रपट अद्याप सुरु केलेला नाही. काही संघटनाच्या विरोधामुळे हा चित्रपट सिनेमागृहात झळकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट तत्काळ...

ऐनवेळच्या विषयाविरोधात न्यायालयात जाणार – राहुल कलाटे

 टुडे प्रवाह  – महापालिका विधी समितीने विषय पत्रिकेवरील डॉक्‍टर पदोन्नतीचा विषय तहकूब करुन ऐनवेळच्या विषयांना तत्काळ मंजुरी दिल्या आहेत. यापुढे स्थायी, विधीसह अन्य विषय समितीमध्ये नगरसदस्यांचे...

विरोधकांच्या टिकेला काही तथ्थ नाही – एकनाथ पवार

टुडे प्रवाह - यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधेतील अनियमितता आणि प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपचे...

महापालिकेची माहिती होण्यासाठी यंदा दैनंदिनीची छपाई

टुडे प्रवाह  - महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती...

रविवारी महापौर अर्ध मॅरेथॉन चषक स्पर्धा

टुडे प्रवाह  – महापालिकेच्या वतीने रविवार 26 नोव्हेंबर रोजी माजी महापौर कै. सादबा उर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात...

“वायसीएम’चे विस्तारीकरणासाठी ५० कोटीचा सुधारित खर्च

टुडे प्रवाह -  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) इमारतीवर आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. याकरिता 50 कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाचा विषयासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी...

शिवनगरीतील पाण्याच्या नवीन पाईपलाईनची नगरसेवक नामदेव ढाके यांच्याकडून पाहणी

टुडे प्रवाह - प्रभाग 17 मधिल शिवनगरी परिसरामध्ये पाण्याच्या नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली असून नगरसेवक नामदेव ढाके यांनी बुधवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह...

उद्योगनगरीमधील कामगार कुटुंबियांना सुविधा द्या – शंकर पाटील

कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे मागणी  ट्युडे प्रवाह  -  पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून नावारुपाला आले आहे. याठिकाणी एमआयडीसी परिसर मोठ्या प्रमाणात आहे. शहरात रोजगारासाठी ग्रामीण भागातील...

महापालिका अधिकाऱ्यांचा परदेश दौरा

 ट्युडे प्रवाह  – पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौऱ्यावर, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौऱ्यावर गेले असतानाच आता पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व...

घर बचाव समितीचा प्राधिकरणाच्या अटी-शर्तीं विरोधात लढा

 ट्युडे प्रवाह  – घरे नियमितीकरणासाठी नवनगर विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी, शर्तीं आणि खर्च नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिंगरोडबाधित व प्राधिकरणातील करांचा प्रश्न जैसे थे राहणार आहे....